प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनं वयाची चाळीशी गाठली आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दल काही माहिती

प्रार्थना बेहरे ही मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 

मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे प्रार्थना बेहरे ही नावारुपाला आली. 

पवित्र रिश्ता या गाजलेल्या मालिकेतून अभिनयविश्वात पदार्पण केलेल्या प्रार्थनाने आज चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आज ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्रार्थना आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

प्रार्थनाने 2017 साली अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली.

प्रार्थना हि 9X झकास हिरोईन हंट सीझन 1 ची विजेती ठरली होती 

'माझी तुझी रेशीमगाठ' यांसारख्या मालिकांमुळे ती मराठी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरली होती 

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे