प्रधानमंत्री अटल वाजपेयीजी यांची आज जयंती आहे. याच निमित्ताने चला जाणून घेऊया अटल वाजपेयी यांच्याबद्दल माहिती...
नेहरु-गांधी परिवारातील पंतप्रधानांनंतर अटलजी यांचे नाव भारतातील निवडक नेत्यांमध्ये घेतले जाते.
एका शिक्षकाच्या घरात जन्मलेले वाजपेयी यांचा बालपणीचा काळ सुखद होता.
25 डिसेंबर 1924 मध्ये ग्वाल्हेरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाजपेयी यांचा जन्म झाला.
वाजपेयी यांचे प्राथमिक शिक्षण ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये झाले. पुढे त्यांनी कानपुरमध्ये शिक्षण घेतले.
राज्यशास्त्र विषयात त्यांनी पीजी केले आणि पत्रकारितेतून करियरला सुरुवात केली. त्यांनी राष्ट्र धर्म, पांचजन्य आणि वीर अर्जून या पत्रांचे संपादनही केले.
1977 मध्ये ते जनता पार्टीच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते.
1980 ते 1986 पर्यंत ते भाजपाचे अध्यक्ष राहिले.
अटल बिहारी वाजपेयी यांना तीन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषविले आहे.
अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा फक्त 13 दिवसांचे पंतप्रधान बनले होते. 1996 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान बनले.
यानंतर ते 1998 ते 1999 पर्यंत 13 महिन्यांचे पंतप्रधान बनले होते. मग, यानंतर ते पुन्हा 5 वर्षांपर्यंत देशाचे पंतप्रधान राहिले होते.
अखेर ज्ञानदा रामतीर्थकरच्या खऱ्या आयुष्यातील 'पार्थ' आला समोर...