अखेर ज्ञानदा रामतीर्थकरच्या खऱ्या आयुष्यातील 'पार्थ' आला समोर...
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा साखरपुडा 23 डिसेंबर रोजी पार पडला.
ज्ञानदा रामतीर्थकरने तिच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गोड बातमी.
अभिनेत्रीच्या आयुष्यातील या खास क्षणाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
तर प्रेक्षकांनी ज्ञानदा आणि हर्षद आत्मारामचे अभिनंदन केले आहे
हिवाळा सुरु झाला कि त्वचेवर लालसरपणा ,त्वचेवर सूज येणे, त्वचेला खाज सुटणे,त्वचा सोलणे,त्वचा संवेदनशील होणे हि लक्षणे दिसुन येतात तर या पुरळ येण्या मागील करणे नक्की आहेत तरी कोणती?