हिवाळा सुरु झाला कि त्वचेवर लालसरपणा ,त्वचेवर सूज येणे, त्वचेला खाज सुटणे,त्वचा सोलणे,त्वचा संवेदनशील होणे हि लक्षणे दिसुन येतात तर या पुरळ येण्या मागील करणे नक्की आहेत तरी कोणती?

वातावरणातील कमी आद्रता, थंड हवा तसेच वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे नैसर्गिक तेल आणि मृत त्वचेच्या पेशा निघून गेल्याने आपल्या त्वचेवरील ओलावा नष्ट होते. आणि त्यामुळे आपल्याल पुरळ होतात. 

आपल्याला वारंवार येणारा थकवा आणि वाढत्या ताणामुळे आपल्याला पुरळ होण्याची शक्यता असते.

जिवाणू किंवा जंतू यांच्या वाढत्या संसर्गामुळे देखील आपल्याला पुरळ होण्याची शक्यता असते.

 जीवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे देखील पुरळ होण्याची शक्यता असते.

हिवाळ्यामध्ये होणाऱ्या पुरळ पासून मुक्त होण्यासाठी शक्यतो शरीरावर उबदार कपडे परिधान करावे.

 रसायनयुक्त नसणारे काही मॉइश्चरायझर नियमितपणे वापर करून  शरीरावर ओलावा राखून ठेवावा. 

गरम पाण्याने अंघोळ करू नये त्यामुळे शरीरावरील नैसर्गिक तेल काढून घेते त्यामुळे नेहमी कोमट पाण्याने अंघोळ करावी.

थंडीत फार तहान लागत नाही. मात्र, त्वचेमधील आर्द्रता कायम ठेवण्यासाठी पाण्याचा भरपूर वापर केला पाहिजे. कमीत कमी 3 ते 5 लीटर पाणी पिणे गरजेचे आहे.

अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या इन्स्टा अकाउंटवर केले आहेत काही खास फोटो शेअर