अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या इन्स्टा अकाउंटवर केले आहेत काही खास फोटो शेअर

नेटकऱ्यांकडून दिशा पटानीच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे 

अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते

दिशा पटानी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी नेहमी काहीना काही शेअर करताना पाहायला मिळते

सध्या तिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत

दिशा पटानीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.

चित्रपटसृष्टीत दिशा आपल्या करिअरमध्ये सतत नवनवीन प्रयोग करताना दिसते

दिशा पटानीच्या आयुष्यात फिटनेसला नेहमीच विशेष स्थान आहे

'धुरंधर'मधल्या भूमिकेमुळे अक्षय खन्ना सध्या ट्रेंडमध्ये आहे.