अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीच्या लग्नाला आज आठ वर्षे पूर्ण झाली.

यानिमित्ताने चला पाहुया अनुष्का विराटच्या लग्नातील काही खास फोटो 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा विवाह ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये पार पडला

त्यांच्या लग्नात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्नातील ड्रेसची चर्चा खूप झाली होती 

 ज्यात अनुष्काने पेस्टल पिंक रंगाचा सब्यसाचीचा लेहेंगा घातला होता

तर विराटने लग्नामध्ये ऑफ-व्हाइट शेरवानी परिधान केली होती ज्यावर पारंपरिक भरतकाम होते

यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही भारतीय क्रिकेट आणि बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी बनली

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना 'विरुष्का' म्हणून ओळखले जातात 

'धुरंधर'मधल्या भूमिकेमुळे अक्षय खन्ना सध्या ट्रेंडमध्ये आहे.