धर्मेंद्र यांच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी शोले हा एक सिनेमा आहे. १९७५ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील जय-वीरूची मैत्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा १९७५ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील भूमिकेतून धर्मेंद्र यांनी दाखवून दिले की, ऍक्शन हीरोसुद्धा कॉमेडी करू शकतात.
चुपके चुपके
‘फूल और पत्थर’ या चित्रपटामुळे धर्मेंद्र यांच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. अनेकांनी त्यांच्या चित्रपटाचे कौतुक केले.
फूल और पत्थर
‘शोले’ प्रदर्शित होण्यापूर्वी धर्मेंद्र यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १९७१ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी गुन्हेगाराची भूमिका साकारली होती.
मेरा गाँव मेरा देश
सीता और गीता हा एक रोमँटिक चित्रपट होता. हेमा मालिनीदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होत्या. चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीने लक्ष वेधून घेतले होते.
सीता और गीता
राजा रानी हा चित्रपट प्रचंड गाजला. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात हेमा मालिनीदेखील प्रमुख भूमिकेत होत्या.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग वयाच्या ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे...