सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती

 हा दिवस भारताच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकजुटतेचे प्रतीक आहे

सरदार पटेल हे स्वातंत्र्य भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री होते. 

 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरात राज्यातील नडियाद शहरामध्ये त्यांचा जन्म झाला होता. 

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये सरदार पटेल यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

 पेशाने वकील असलेल्या पटेल यांनी 562 संस्थानांचे भारतामध्ये विलीनीकरण केले होते

"An apple a day keeps the doctor away" "रोज एक सफरचंद खा, डॉक्टरांना दूर ठेवा"

check it out