चला जाणून घेऊया संत्री खाण्याचे फायदे...
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्याने ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
संत्र्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि पेशीं पुन्हा जिवंत करण्यात मदत करतात.
संत्री खाल्ल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
संत्री खाल्ल्याने डोळ्याची
शक्ती वाढते
संत्रे वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते
कर्करोगास कारणीभूत असलेल्या विषारी द्रव्यांसह शरीरातील हानिकारक विषारी पदार्थांना शक्तिहीन करण्यास मदत करतात.
कर्करोगास कारणीभूत असलेल्या विषारी द्रव्यांसह शरीरातील हानिकारक विषारी पदार्थांना शक्तिहीन करण्यास मदत करतात.
संत्री रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतात
संत्री खाल्ल्याने किडनी स्टोन विकसित होण्यापासून रोखते
संत्री खाल्ल्याने हृदयाचे
आरोसुधारतेग्य
किडनी निकामी झाल्याने सतीश शाह यांनी घेतला अखेरचा श्वास.
check it out