आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत आलियाने आपल्या कुटुंबीयांसह दिवाळीचा सण साजरा केला आहे

आलिया भट्टने याचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

आलिया भट्टने या फोटोंना ‘दिलवाली दिवाली’असं कॅप्शन दिलं आहे.

आलियाने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.

आलियाने दिवाळी निमित्त बेबी पिंक रंगाचा ट्रान्सपेरंट चिकनकारी कुर्ता घातला होता.

केसात गजरा, गळ्यात नाजूक नेकलेस या लूकमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती.

आलियाचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा...

दर्शन रावल आणि त्यांच्या पत्नीच्या रोमँटिक दिवाळी फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे