करीनाने धनत्रयोदशीला दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते, जिथे खान आणि कपूर कुटुंब एकत्र दिसले

करीना कपूरच्या दिवाळी पार्टीत आलिया भट्टचा लूक चर्चेचा विषय ठरला

तिने नेसलेली सोनेरी साडी आणि त्यावरील हटके ब्लाऊजमुळे आलिया सुंदर दिसत होती

पार्टीला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते, पण आलियाने तिच्या हटके फॅशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले

पार्टीतील आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

आलियाने सोनेरी साडी नेसली होती पण त्यावर त्याच साडीला मॅचिंग असलेला ब्लाऊज तिने घातला होता.

आलियाचा तो ब्लाऊज एखाद्या श्रगसारखा म्हणजे जॅकेटसारखा दिसत होता.

सोनाली कुलकर्णीने फॅन्सला दिल्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा