कॅलम टर्नर आणि दुआ लिपा २०२४ च्या सुरुवातीपासून एकमेकांना डेट करत होते आणि २०२५ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता.
या खास प्रसंगासाठी दुआ लिपाने एक सुंदर वेडिंग ड्रेस परिधान केला होता आणि तिचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
Check It Out