कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने लावली हजेरी.

कान्सच्या शेवटच्या दिवशी ऐश्वर्या राय बच्चनने रेड कार्पेटवर पांढऱ्या रंगाचा फॉर्मल कॉर्सेट स्टाईल केला होता.

तिच्या या बॉस लेडी लूकला अधिक आकर्षक करण्यासाठी डिझायनर फेदर बोआ आणि क्रिस्टल्सचा वापर करण्यात आला होता.

ऐश्वर्याच्या परिधान केलेल्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसची जोरदार चर्चा होत आहे

 तिने अलीकडेच समारोप सोहळ्यात परिधान केलेला पांढरा पँट-सूट आणि feather boa लूक खूप गाजला.

तर तुम्हाला ऐश्वर्याचा हा लुक कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा...

टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना वयाच्या 42 व्या वर्षी पहिल्यांदाच आई होणार आहे.