चंद्रा नवा लुक तुम्ही पहिला आहे का ?
अमृता खानविलकरने नुकतेच स्टायलिश लुक मध्ये फोटो शेअर केले आहेत
सफेद आणि गोल्डन साडी मध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे
या साडीवर शोभून दिसतील असे खास झुमके तिने घातले आहेत
अमृताने अतिशय सुंदर असा मेकअप केला आहे
अमृताचं सौंदर्य साडीमध्ये अधिक खुलुन दिसत आहे
अमृताचे हे ग्लॅमरस फोटो पाहून फॅन्स फिदा झाले
अमृताचे हे ग्लॅमरस फोटो पाहून फॅन्स फिदा झाले
Check Out