'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नवा लुक तुम्ही पहिला आहे का?
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर तिच्या नवीन लूक आणि फोटोंमुळे कायम चर्चेत असते.
नुकतेच रिंकूने तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून तिच्या कॅज्युअल लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या खास फोटोशूटसाठी रिंकूने स्ट्राइप्स शर्ट आणि डेनिम जीन्स असा कूल पेहराव केला आहे.
रिंकूच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
रिंकूचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.
१२ मे २०२६ रोजी बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिव्हलला दिमाखात सुरुवात झाली आहे