गौहर खानने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटोस शेअर केले आहेत

या फोटोमध्ये गौहरने अतिशय सुंदर असा वाईन रंगाचा गाऊन परिधान केला आहे

गौहर खानचे नवीन फोटो खूप व्हायरल होत आहेत. 

गौहर खानचे स्टायलिश आणि फॅशनेबल लूक अनेकदा चर्चेत असतात आणि ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. 

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही तिच्या अभिनयासोबतच स्टाइल आणि व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच चर्चेत असते