तारिणी’ फेम शिवानी सोनार आपल्या विविध फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.

अलीकडेच शिवानीचे वेस्टर्न लूकमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत

या फोटोमध्ये शिवानीने पिवळ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे 

शिवानीच्या या फोटोंवर चाहत्यांचा लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे 

रोहित शर्माच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टने चाहत्यांमध्ये आणि मीडियामध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे