रोहित शर्माच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टने चाहत्यांमध्ये आणि मीडियामध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे
त्याने "New role coming" अशी स्टोरी शेअर केल्यामुळे, २०२७ विश्वचषकानंतर रोहित निवृत्ती जाहीर करणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.
रोहित शर्माच्या या गूढ इंस्टाग्राम स्टोरीमुळे विश्वात खळबळ उडाली आहे
तर काहींनी हा आगामी Netflix मालिकेचा किंवा biopic चा संकेत असल्याचे म्हटले आहे
सध्या रोहितने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, त्यामुळे ही पोस्ट नक्की कशाबद्दल आहे, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.