अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनिवासचा साखरपुडा नुकताच पडला पार

हैदराबादमध्ये त्याची प्रेयसी काव्या रेड्डीसोबत जवळच्या आप्तजनांच्या उपस्थितीत केला साखरपुडा

त्यांच्या या भव्य सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल 

साई श्रीनिवासचा ५ एप्रिल, रविवारी एका भव्य सोहळ्यात झाला साखरपुडा

या खास प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून, त्यात हे जोडपे सारख्याच पोशाखात दिसत आहे

या कार्यक्रमाला श्रीनिवासचे चित्रपटसृष्टीतील मित्रही उपस्थित होते.

या सोहळ्यामध्ये त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर झाली आहे

तर बेल्लमकोंडा साई श्रीनिवासचे हे फोटोज तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा

नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रमानंतर रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत...