नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रमानंतर रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत

मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती 

या कार्यक्रमाला धुरंधर फेम रणवीर सिंगनेही हजेरी लावली

रणवीर सिंगने ॲनामिका खन्नाने डिझाइन केलेला गडद निळा कस्टम-मेड बंदगला सूट परिधान केला होता.

या रॉयल लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी त्याने हलक्या रंगाचा पॉकेट स्क्वेअर, सिल्व्हर बटन्स आणि ब्राऊन शूज वापरले होते.

रणवीरच्या या क्लासी आणि सुटसुटीत लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 

तर रणवीर सिंगचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा

सनी लिओनी गोल्डन आणि पारंपरिक साडीमध्ये अतिशय ग्लॅमरस दिसते आहे