सलमान खानने आपला कुत्रा सुख सोबत इंस्टाग्राम एक पोस्ट शेअर केली आहे

सलमान खानने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदित केले आहे

सलमानने सोशल मीडियावर आपल्या कुत्र्यासोबतचे फोटो "3:55 - My Sukh" या कॅप्शनसह पोस्ट केले

सलमानच्या या पोस्ट वर चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये हार्ट-आय आणि लव्ह इमोजींचा वर्षाव केला आहे

फोटोंमध्ये सलमान मनमोहकपणे हसत आपल्या कुत्र्याला कुरवाळताना दिसत आहे

 या गोंडस जोडीने फोटोंसाठी सुंदर अशी पोज दिली आहे

या फोटजमुळे अभिनेत्याच्या चाहत्यांचे सोशल मीडिया फीड्स नक्कीच उजळून निघाले आहे

तर सलमान आणि सुखचे हे फोटोज तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा...

सनी लिओनी गोल्डन आणि पारंपरिक साडीमध्ये अतिशय ग्लॅमरस दिसते आहे