अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्यात हजेरी लावली होती

या खास सोहळ्यात दोघेही पारंपारिक वेशभूषेत अत्यंत स्टायलिश दिसत होते

या सोहळ्यातील त्यांचे खास फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले

सिद्धार्थने अनामिका खन्नाची अमूर्त कलाकृती असलेला बुंदी सेट परिधान केला होता  

या सेटमध्ये सिद्धार्थ अतिशय देखणा दिसत होता

तर कियारा अडवाणीने 'हाऊस ऑफ मसाबा'ची गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या साडीत परिधान केली होती

'हाऊस ऑफ मसाबा'च्या गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या साडीत कियारा अप्रतिम दिसत होती

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा हा लुक तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला नक्की कळवा 

राशी खन्नाने नुकताच सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केला आहे