सध्या जिनिलिया हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साडीत अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. 

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. 

पारंपरिक नऊवारी साडी, चंद्रकोर आणि नथ परिधान करून लूक केला आहे.

तर जिनिलियाचा हा लुक तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला नक्की कळवा

मटका किंगच्या प्रमोशनसाठी सई ताम्हणकरने बिबट्या प्रिंट असलेली साडी आणि मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे.