आलिया भट्टने नुकताच केलेला फोटोशूट तुम्ही पाहिला आहे का ?
आलिया भट्टने फोटोशूटमध्ये पेस्टल ग्रीन साडी आणि मोत्यांच्या चोकर हारामध्ये अत्यंत मोहक आणि पारंपारिक लूक शेअर केला आहे
तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, यामध्ये ती अतिशय रॉयल आणि स्टायलिश दिसत आहे
चाहते तिच्या या ग्लॅमरस अंदाजानुसार तिचे खूप कौतुक करत आहेत
आलियाने नैसर्गिक आणि हलका मेकअप निवडला आहे, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे
तर आलियाचा हा फोटोशूट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा...