रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानंतरच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांशी लग्न केलं
लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दोघांनी खास फोटो शेअर केले आहेत
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमध्ये झालेल्या शाही विवाहानंतर, या जोडीने त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत
या जोडीला चाहते प्रेमाने "विरोश" (Virosh) असे म्हणतात
लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने शेअर केलेल्या पोस्ट वर चाहत्यांकडून कंमेंट्सचा वर्षाव होत आहे
तर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचे हे फोटोस तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा