उष्माघात ही प्रखर उष्णतेमुळे शरीराचे तापमान पेक्षा जास्त वाढल्याने उद्भवणारी जीवघेणी वैद्यकीय आणीबाणी आहे

यात शरीराची उष्णता नियंत्रण प्रणाली निकामी होते, ज्यामुळे मेंदू, हृदय व मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.

अतिउष्णतेत जास्त वेळ राहिल्याने किंवा कष्टाच्या कामाने होते 

उष्माघाताची प्रमुख लक्षणे ही पुढील प्रमाणे आहेत 

शरीराचे तापमान खूप वाढणे.

थकवा जाणवणे, चक्कर येणे, मळमळ किंवा उलटी होणे.

घाम येणे थांबणे किंवा त्वचा कोरडी व लाल होणे

गोंधळलेली मनस्थिती, अस्पष्ट बोलणे किंवा बेशुद्ध पडणे 

हृदयाचे ठोके वेगवान होणे

मराठी अभिनेत्रींचे साडीतील फोटोशूट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत