झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
'तारिणी' मालिकेत सध्या केदार आणि तारिणीच्या लग्नाचे वेध लागले आहे
"ऑपरेशन शुभ लग्न सावधान" अंतर्गत प्रेक्षकांना थरारक वळण पाहायला मिळत आहे
मालिकेत केदार आणि तारिणीच्या नात्यात मोठे ट्विस्ट येणार आहे
याच दरम्यान सर्वांची लाडकी ‘कौशिकी खांडेकर’ म्हणजेच अभिज्ञा भावे हिने सोशल मीडियावर काही फोटोस शेअर केले आहेत
या फोटोस ना तिने "Queen in her draping era" असे कॅप्शन दिले आहे
अभिज्ञा भावे हिने "ऑपरेशन शुभ लग्न सावधान" दरम्यान परिधान केलेल्या साडीमधील सुंदर फोटोस शेअर केले आहेत
अभिज्ञा भावेचा हा लुक तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला नक्की कळवा
लाखो तरुणांच्या दिलाची धडकन असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतेच एक फोटोशूट केले आहे