लाखो तरुणांच्या दिलाची धडकन असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतेच एक फोटोशूट केले आहेत

मराठी इंडस्ट्रीतली ही लाडकी अभिनेत्री या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असते

सोशल मीडियावर सक्रीय असणारी प्राजक्ता स्वतःबाबतचे सर्व अपडेट्स ती चाहत्यांशी थेट शेअर करत असते

प्राजक्तानं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं तिचे पिंक ड्रेसमधील ग्लॅमरस असे फोटो टाकलेत

या फोटोस वर तिने Real Me असं कॅप्शन दिलं आहे.

तर प्राजक्ता माळीचा हा फोटोशूट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा 

प्रसिद्ध अभिनेत्री होणार लग्नाच्या 10 वर्षांनंतर आई…