प्रसिद्ध अभिनेत्री होणार लग्नाच्या 10 वर्षांनंतर आई...

डोहाळे जेवणाचे फोटोस शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज 

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लवकरच आई होणार आहे

41 व्या वर्षी अभिनेत्री आपल्या बाळाचे या जगात स्वागत करणार आहे

दिव्यांकाबरोबर तिचा पती विवेक दहियादेखील दिसत आहेत

उन्हाळ्यात गॅसचा वापर न करता, न शिजवता बनवता येणाऱ्या थंड आणि पौष्टिक पदार्थांमध्ये अनेक पदार्थांचा समावेश होतो.