गौतमी पाटीलचं गुढीपाडव्यानिमित्त खास फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे.
यावेळी तिने हिरव्या रंगाची खूप सुंदर साडी नेसली आहे.
या साडीत ती अगदी मराठमोळ्या आणि पारंपरिक अंदाजात दिसत आहे.
तिने साडीला मॅच होईल असा सॉफ्ट आणि नैसर्गिक रंगाचा लिपस्टिक वापरला आहे.
गालांवर हलका ब्लश असल्यामुळे तिचा चेहरा फ्रेश आणि आकर्षक दिसतो.
गौतमीच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्स वर्षाव होत आहे
तर गौतमीचा हा फोटोशूट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा...
विश्वराज महाडिक यांच्या पत्नी मंजिरी महाडिक यांचा डोहाळे जेवणाचा सोहळा उत्साहात पडला पार.