भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या कुटुंबाच्या खास क्षण नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

अलीकडेच सारा तेंडुलकरने आपल्या भाऊ, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंदोक यांच्या मेहंदीचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

सारा तेंडुलकरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये सारा तिच्या पारंपरिक भारतीय पोशाखात सुंदर पर्पल लेहेंगामध्ये, अप्रतिम दिसत होती.

सारा तेंडुलकरच्या मेहंदी लूकचा एक प्रमुख आकर्षण म्हणजे तिचा युनिक ब्लाऊज डिझाईन.

सारा पर्पल लेहेंगामध्ये अप्रतिम दिसत होती, ज्यावर नाजूक डिझाईन्स आणि हलकी गोल्डन एम्ब्रॉइडरी होती.

 चाहत्यांनी सोशल मीडियावर साराच्या लूकचे प्रचंड कौतुक केले.

अभिनेत्री कृतिका कामरा आणि प्रसिद्ध होस्ट गौरव कपूर अडकले विवाहबंधनात