रणदीप हुडा आणि लिन लैशराम त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.
अभिनेता रणदीप हुडा आणि त्याची पत्नी लिन लैशराम लवकरच आई-बाबा होणार आहेत
या जोडप्याने नुकतेच त्यांचे मॅटरनिटी फोटोशूट शेअर केले आहे
जोडप्याचे अतिशय गोंडस आणि रोमँटिक मॅटरनिटी फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
रणदीप हुडा आणि लिन लैशराम सध्या त्यांच्या आयुष्यातील या नवीन टप्प्यासाठी खूप उत्सुक आहेत