14 C
New York

Weather : धक्कादायक ! पाच महिन्यांत ‘भारतात’ सर्वाधिक प्रदूषण

Published:

भारतात वायू प्रदूषणाची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. शहरांमध्ये वाहनांची संख्या अमाप वाढली आहे त्यामुळे प्रदूषणही प्रचंड वाढले आहे.तर काही शहरांत तर वर्षभर हवेची गुणवत्ता खराब राहत आहे.याचा आरोग्यावरही अतिशय गंभीर परीणाम होत आहे. प्रदूषण अनेक आजारांना कारणीभूत आहे. अनेक शहरांची हवामानाची स्थिती ही खराब परिस्थितीत असते. त्यामुळे श्वास घेणे सुद्धा कठीण होऊन जाते. तर काही शहरांत तर वर्षभर हवेची गुणवत्ता खराब राहत आहे.

याचा आरोग्यावरही अतिशय गंभीर परीणाम होत आहे. प्रदूषण अनेक आजारांना कारणीभूत आहे. त्यामुळे श्वास घेणे सुद्धा कठीण होऊन जाते. विशेष म्हणजे थंडीच्या दिवसांत भारतात वायू प्रदूषण सर्वात आव्हानात्मक स्थितीत पोहोचलेले असते.

ज्या दिवसांत वायू गुणवत्ता सूचकांक आणि PM 2.5 सर्वोच्च पातळीवर होता त्या दिवसांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. या दिवसांमध्ये दिल्ली, बर्निहाट, हाजीपूर, गाझियाबाद, गुरुग्राम, नोएडा, पाटणा, आसनसोल, दुर्गापूर आणि चरखी दादरी शहरांत तर श्वास घेणे सुद्धा कठीण झाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img