मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे तत्कालीन असताना त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या आणखी पुन्हा एकदा एका निर्णयाला फडणवीस सरकारकडून (Devendra Fadnavis) ब्रेक लावण्यात आला आहे.
शिंदे सरकारच्या काळातील स्थगिती देण्यात आल्याची आरोग्य विभागाच्या 3 हजार 200 कोटी रुपयांच्या कामांना माहिती पुढे आली आहे. यांत्रिकी साफसफाईचे कंत्राटकामाचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला दिल्याचा ठपका ठेवत तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंतांवर (Tanaji Sawant) आरोप करण्यात आले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या अनियमिततेबद्दल कारवाई करण्यास सुरुवात केली असून शिंदे सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. काही निर्णय तर रद्द करण्यात येणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
Devendra Fadnavis कामाचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला कंत्राट
तानाजी सावंत हे शिंदे सरकारच्या कार्यकाळात आरोग्य मंत्री होते. त्यांच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या, अँब्युलन्स खरेदीसह हजारो कोटी रुपयांचे घोटाळे झाले होते. आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे येथे बाह्य यंत्रणेद्वारे सफाई करण्याचा करार करण्यात आला होता. यासाठी वार्षिक 638 कोटी रुपये तर 3 वर्षांसाठी एकूण 3, हजार 190 कोटी रुपयांचा ठेका पुण्यातील एका खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024 रोजी देण्यात आला होता. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या याच निर्णयाला विभागातील देवेंद्र फडणवीसांनी ब्रेक लगावला असल्याचे पहायला मिळाले आहे.
Devendra Fadnavis शिंदेंच्या काळात केवळ भ्रष्टाचार, फडणवीसांच्या निर्णयाचे स्वागतच- संजय राऊत
एकनाथ शिंदे यांच्या काळात जी कामे झाली ती काम झालीच नाही झाला तो केवळ भ्रष्टाचारच. आरोग्य मंत्री शिंदेंच्या काळात कोण होतं हे साऱ्यांना माहिती आहे आणि त्यांच्या अल्प कार्यकाळात किती घोटाळे झाले हेही सर्वांना ठाऊक आहेत. म्हणूनच भाजपकडून अशा भ्रष्ट मंत्र्यांना विरोध होता त्यातील ते एक आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याचामुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे तत्कालीन असताना त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या आणखी पुन्हा एकदा एका निर्णयाला फडणवीस सरकारकडून ब्रेक लावण्यात आला आहे.