आज सोमवार (दि. १७ फेब्रुवारी)रोजी पहाटे राजधानी दिल्लीत भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. (NCR) या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीजवळील धौला कुआ येथे जमिनीखाली ५ किलोमीटर खोलीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. पहाटे ५:३६ वाजता दरम्यान ही भूकंपाची घटना घडली. या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीजवळील धौला कुआ येथे जमिनीखाली ५ किलोमीटर खोलीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. पहाटे ५:३६ वाजता दरम्यान ही भूकंपाची घटना घडली.
भूकंपाचा धक्का जावणताच अनेकांनी घराबाहेर धाव घेतली होती. महत्त्वाचे म्हणजे या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली जवळच धौला कुआ येथे ५ किलोमीटर खोली असल्याने जोरदार धक्के जाणवल्याचं राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. भूकंपाचा धक्का जावणताच अनेकांनी घराबाहेर धाव घेतली होती. महत्त्वाचे म्हणजे या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली जवळच धौला कुआ येथे ५ किलोमीटर खोली असल्याने जोरदार धक्के जाणवल्याचं राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.
पक्षांतराच्या चर्चांवर राऊतांचा खोचक सवाल
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धौला कुआं येथील दुर्गाबाई देशमुख महाविद्यालयाजवळ भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या ठिकाणाजवळ एक तलाव आहे. या भागात दर दोन ते तीन वर्षांनी एकदा लहान आणि कमी तीव्रतेचे भूकंप होत असतात, अशी माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी २०१५ मध्ये याच भागात ३.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या भूकंपाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनीही एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. प्रशासन या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं ते म्हणाले.