-0.1 C
New York

Pune : श्री क्षेत्र देहू येथून पायी पालखीचे आज ओतूरला आगमन

Published:

ओतूर,प्रतिनीधी:दि.६ फेब्रुवारी ( रमेश तांबे ) 

भगवान शिव अवतार चिदंबर महास्वामी यांचे कृपेने व उमाकांतभाऊ कुलकर्णी यांच्या प्रेरणेने तसेच जगदगुरू

श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू यांचे सहकार्याने माघ शुध्द दशमीच्या पर्वावर श्री संत तुकाराम महाराज मंदिर श्री क्षेत्र देहू ते सदगुरू बाबाजी चैतन्य महाराज श्री क्षेत्र ओतूर पायी पालखी सोहळ्याचे आज शुक्रवार दि.७ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात आगमन होत  असल्याचे संयोजकांनी सांगितले.

|| माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव || आपणची देव होय गुरू||

मंगळवार दि.४ ते शुक्रवार दि ७ रोजी श्री संत तुकाराम महाराज मंदिर श्री क्षेत्र देहू ते सदगुरू बाबाजी चैतन्य महाराज श्री क्षेत्र ओतूर पायी पालखी सोहळ्याचे आयोजन शिवचिदंबर समितीच्या तमाम वारकरी व भाविकांच्या वतीने सदगुरू भेट पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

त्यानिमित्ताने मंगळवारी दि.४ रोजी श्री क्षेत्र देहू येथून या पायी पालखीचे प्रस्थान झाले असून, पालखी वाघजाईनगर,राजगुरूनगर,पेठ,मंचर,नारायणगाव,

ओझर, हिवरे,ठिकेकरवाडी,धोलवड मार्गे शुक्रवार दि.७ रोजी साडेअकरा वाजता ओतूरला पोहोचणार आहे.

|| सत्यगुरूराये कृपा मज केली | परि नाही घडली सेवा काही || भोजना मागती तुप पावशेर | पडीला वीसर स्वप्ना माझी ||

अनुग्रह दिनानिमित्त जगदगुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या गुरूदक्षिणा ( पावशेर तुप ) पुर्तीची संकल्पना घेऊन आयोजित पायी दिंडी पालखी सोहळ्यात बहुसंख्येने सहभागी होत आहेत.श्री क्षेत्र देहू संस्थांचे अध्यक्ष ह.भ.प.पंढरीनाथ ( बाळासो ) मोरे तसेच जुन्नर तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष रामदास मोरे,महेश हांडे,संतोष मुळे,राजेंद्र भसे,संजय डुंबरे,जालंदर तांबे यांनी केले आहे.

या पालखीचे सिताराम ज्ञानदेव तांबे हे ओतूरमध्ये स्वागत करणार असून, पालखी सोहोळ्यातील भाविकांसाठी अमर तांबे यांच्यावतीने अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img