लवकरच सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या टी 20 लीगपैकी (IPL 2025) जगातील एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार आहे. आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पडला यात जवळपास 182 खेळाडूंना फ्रेंचायझींनी संघात घेतले. हे खेळाडू आता आयपीएल 2025 साठी सराव देखील करत आहेत. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक पार पडली. २३ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम सुरू होणार असल्याची घोषणा राजीव शुक्ला यांनी केली.
बीसीसीआयकडून आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक अद्याप जारी करण्यात आलेले नाही. बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएलच्या तारखेबाबत निर्णय घेण्यात आला. सोबतच, बीसीसीआयचे नवे सचिव या बैठकीत देवजीत सैकिया यांची आणिप्रभातेज सिंग भाटिया यांची बीसीसीआय कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. रविवारी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. जय शहा हे आयसीसीचे अध्यक्ष झाल्यावर तर आशिष शेलार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर बीसीसीआय सचिव आणि कोषाध्यक्ष ही दोन पदे रिक्त होती.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रविवारी बैठक संपल्यावर माध्यमांशी संवाद साधला. आयपीएल 2025, 23 मार्च पासून यावेळी त्यांनी सुरु होणार असल्याचे सांगितले. तर कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होफायनल सामना हा 25 मे रोजी ईल.आयपीएल 2024च्या ट्राॅफीवर कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) तिसऱ्यांदा आपले नाव कोरले होते. यंदाचा फायनल सामना त्यामुळे ईडन गार्डन, कोलकाता येथे खेळवला जाईल. यासह, प्लेऑफ सामना देखील याच मैदानावर खेळवला जाईल. यासाठी भारतीय नियामक मंडळ (BCCI) लवकरच बैठक घेणार आहे.