10.7 C
New York

Sanjay Raut : पंतप्रधान मोदीं भगवान श्रीकृष्णाचे…संजय राऊतांचा ‘त्या’ वक्तव्यावर टोला

Published:

पंतप्रधान मोदी जरी म्हणत असले की, मी माणूस आहे तरी मी त्यांना माणूस माणत नाही. ते भगवान आहेत. त्यांनी स्वत: तसं घोषीत केलेलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी (Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी कृष्णाचे तेरावे अवतार आहेत अशा शब्दांत यांचा एक वक्तव्यावरून टोला लगावला आहे. ते माध्यमांसमोर बोलत होते. मुख्यमंत्रीपदाच्या काळात दिलेल्या भाषणाचाही उल्लेख यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या केला, त्यावर बोलताना ते म्हणाले ‘ माणसाच्या जीवनात चुका अपरिहार्य आहेत. मीही चुका केल्या असतील. मी देव नाहीएक माणूस आहे, ’, असं ते म्हणाले.

Sanjay Raut राऊतांचा शालजोडीतून प्रहार

काल पहिल्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, घटनांचा उलगडा केला. इतर प्रश्नांना काही बगल न देता त्यावर मत मांडले.
खासदार संजय राऊत यांची त्यावर आज माध्यमांनी प्रतिक्रिया घेतली. या वक्तव्याचा त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या खास भाषेत खरपूस समाचार घेतला. त्यांना मी मनुष्य नाही मोदींना देव मानतो. हे देवच त्यांना विष्णू, ब्रह्मदेव आहेत, मनुष्य कसं म्हणता येईल, असा खोचक टोला त्यांनी लगावला. त्यांनी मोदींना उपरोधिक टोला लगावला.

Sanjay Raut महाविकास आघाडीत तोफांची दिशा बदलली

लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर स्तुति सुमनं उधळणारे महाविकास आघाडीतील नेते सध्या बैचेन दिसत आहे. विधानसभेत अति आत्मविश्वास नडला. त्यांनी तोफांची दिशा गाफिल राहणे भोवले हे मान्य करतानाच आताबदलली आहे. त्यांनी एकमेकांविरोधात दारूगोळा वापरायला सुरूवात केली आहे. दोन दिवसांपासून महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केल्यानंतर बेबनाव समोर येत आहे. या वादात खासदार अमोल कोल्हे यांनी पण उडी घेतली आहे. तर संजय राऊत यांनी पण काँग्रेसचा पंचनामा केल्याचे समोर येत आहे.Sanjay Raut महाविकास आघाडीत तोफांची दिशा बदलली

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img