नववर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात उकाडा वाढला होता. (Maharashtra Weather) नागरिकांना त्यामुळे ऐन हिवाळ्यात उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे का? असा भास होऊ लागला होता. मात्र, राज्यातील तपमानाच्या पाऱ्यात नववर्षाच्या दोन दिवसांनी पुन्हा एकदा घट होण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे मात्र, मुंबईकरांना अद्यापही उकाडा सहन करावा लागत असून थंडीची प्रतीक्षा मुंबईतील नागरिकांना आहे. गायब झालेली थंडी गेल्या काही दिवसांपासून आता पुन्हा येऊ लागली आहे. तपमानाचा पारा उत्तरेकडील राज्यांमध्ये घसरू लागल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम हा पाहायला मिळत आहे. तर, थंडीचा जोर येत्या काही दिवसात आणखी वाढणार असून हवामान विभाने तापमान 1 ते 3 अंशांनी खाली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे
राज्यात काही भागात पश्चिमी चक्राकार वाऱ्यांमुळे हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या राज्यांमध्ये हलका पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे. अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका यातच उत्तरेतील वाढला असून कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय झाले आहे. काश निरभ्र आणि स्वच्छ सुर्यप्रकाश हे कोरडे वारे राज्याच्या दिशेनेही वाहत असून आआहे. गारठा त्यामुळे रात्री आणि सकाळी त्यानंतर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. माल तपमानाचा पारा शनिवारी (ता. 04 जानेवारी) दिवसभरात ककमालीचा वाढलेला होता. 15 ते 20 अंशावर किमान तपमानाचा पारा गेल्या आठवड्यात गेला.
शिमल्यात काय चाललंय? तापमानाने गेल्या 17 वर्षांचा विक्रम मोडला
कमाल तपमानात 35 अंशांची नोंद शनिवारी मुंबईतील सांताक्रूझ भागात करण्यात आली. तर पुण्यातही काही भागांमध्ये 33 अंशांपर्यंत कमाल तपमान गेले होते. सोलापूरात 35.5 अंश तर राज्यात बहुतांश भागात तापमानाचा पारा 30 अंशांच्या पुढेच असल्याची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे, 10 अंशांच्या खाली तपमान मध्य महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात जात असल्याच्या नोंदी होत आहेत. 7.6 अंश तपमानाची नोंद शनिवारी यवतमाळ जिल्ह्यात झाली.