-2.2 C
New York

Cold Wave : पुन्हा एकदा थंडीची लाट; 7 जानेवारीपर्यंत लाट कायम राहणार

Published:

गेल्या काही दिवसांपासून (Maharashtra) राज्यात थंडी (Cold Wave) गायब झाल्याचं पाहायला मिळत होतं. शहरी भागासह गावातही थंडी गायब झाली होती. पुन्हा एकदा थंडीची चाहूल आता नवीन वर्षाला सुरुवात होताच लागली आहे. आता हळूहळू गायब झालेली थंडी वाढू लागली आहे. मागील पंधरवड्यापासून शहर आणि परिसरात थंडीचा कडाका गायब झाला होता. नववर्षाला प्रारंभ होताच तो कडाका वाढल्याचं दिसतय.परंतु, तर पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये तपमानाच्या पाऱ्यात आणखी एकदा घसरण होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

पहाटेच्या वेळी हवेत किंचित गारवा फक्त पाहायला मिळत होता आणि दिवसा उन्हाची झळ बसत होती. गेल्या दोन दिवसांपासून मात्र, हवेत गारवा पाहायला मिळत आहे. सध्या हवेत गारवा निर्माण झालेला जाणवत होता. पुढील पाच ते सहा दिवस शुक्रवारपासून गुरुवारी किमान तापमानाचा पारा 13.4 अंशांपर्यंत घसरला थंडी वाढणार आहे. हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांच्याकडून थंडीचा जोर वामंगळवारपर्यंत (ता. 07 जानेवारी) संपूर्ण महाराष्ट्रात ढणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.

‘पुढील तीन महिन्यात सरकार पडणार म्हणजे पडणार’, शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा

थंडीचा प्रभाव अधिक तीव्रतेने या जिल्ह्यांत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगावसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया जाणवणार असल्याचे हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे. उत्तरेतील थंडी आता महाराष्ट्राकडे सरकली असून हवेत गारवा गुरुवारी रात्रीपासूनच निर्माण झालेला जाणवत आहे. मुंबईतही आज शुक्रवारी (ता. 03 जानेवारी) सकाळपासून हवेत गारवा जाणवला आहे. हवामान विभागाकडून त्यामुळे पुढील काही दिवसांत मुंबईच्या तपमानातही घट होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img