एक मोठी बातमी कुर्ला अपघात (Kurla bus accident) प्रकरणात समोर आली आहे. या बातमीनुसार कुर्ला अपघात प्रकरणात चालक संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सोमवारी रात्री बेस्ट बस रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून अंधेरीकडे जात असताना हा भीषण अपघात झाला होता. या अपघातात आतपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 जण जखमी झाले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरु आहे.
माहितीनुसार, बेस्ट बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकरणी पोलिसांनी बस चालकवर कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चालकाला अटक केली आहे. तर , या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 लाखांची नुकसान भरपाई घोषित केली आहे.
…तर मुस्लिमांना ‘लाडकी बहिण योजने’तून वगळा; नितेश राणेंचा शाब्दिक वार