महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर आता राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. लॉबिंग मंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी यासाठी सुरू आहे. राज्याचे नेतृत्व कोण करणार तर दुसरीकडे यावरून आता खल सुरू झाला आहे. राष्ट्रवादीने या पेचात न पडण्याचे अगोदरच धोरण ठरवले असले तरी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना हा सामना सहजासहजी हातचा जाऊ देऊ इच्छित नसल्याचे पडद्यामागील घाडामोडींवरून समोर येत आहे. एक फॉर्म्युला मुख्यमंत्री पदासाठी असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर शिंदे गटाने आता दुसरीकडे दिल्लीत सुद्धा लॉबिंग सुरू केले आहे. त्यामुळे दिल्लीत सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीचे पडसाद उमटताना दिसत आहे.
Eknath Shinde शिंदे सेनेला मुख्यमंत्री पदाची अपेक्षा
निवडणुका लढल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हे दमदार यश मिळाल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना या यशामुळे मुख्यमंत्री पदाची अपेक्षा लागली आहे. तर १३० पेक्षा अधिक भाजपला जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा, अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे. भाजप श्रेष्ठींचा त्यामुळं समोपचारानं दोन्ही पक्षांच्या नेत्यांना समजावून सांगून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे.
Eknath Shinde वाटाघाटीने वादावर तोडगा
महाराष्ट्रातील राजकीय पेचातून वाटाघाटी करून मार्ग काढला जाईल, भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी अशी माहिती दिली आहे. भाजपचा गटनेता त्यामुळे वाटाघाटी पूर्ण केल्यानंतरच निवडला जाणार आहे. त्यानंतरच निरिक्षक महाराष्ट्रात पाठवला जाणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा राजधानी दिल्ली इथं पाच वाजता अमित शहा महाराष्ट्रात येण्याची शक्यता शासकीय कार्यक्रम असल्यानं कमी असल्याचे समजते.
विद्यमान विधानसभेचा आजचा शेवटचा दिवस; राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का?
Eknath Shinde दिल्ली दरबारी ‘फिल्डिंग’
एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे माजी खासदारही दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे समोर येत आहे. एकनाथ शिंदे गटाचे ७ खासदार आणि ४ माजी खासदार पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे समोर येत आहे.ण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना या यशामुळे मुख्यमंत्री पदाची अपेक्षा लागली आहे. तर १३० पेक्षा अधिक भाजपला जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा, अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे. त्यामुळं समोपचारानं दोन्ही पक्षांच्या नेत्यांना समजावून सांगून मार्ग काढण्याचा भाजप श्रेष्ठींचा प्रयत्न आहे.
Eknath Shinde वाटाघाटीने वादावर तोडगा
वाटाघाटी करून महाराष्ट्रातील राजकीय पेचातून मार्ग काढला जाईल, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे वाटाघाटी पूर्ण केल्यानंतरच भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. त्यानंतरच निरिक्षक महाराष्ट्रात पाठवला जाणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा राजधानी दिल्ली इथं पाच वाजता अमित शहा महाराष्ट्रात येण्याची शक्यता शासकीय कार्यक्रम असल्यानं कमी असल्याचे समजते.
Eknath Shinde दिल्ली दरबारी ‘फिल्डिंग’
एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे माजी खासदारही दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे समोर येत आहे. एकनाथ शिंदे गटाचे ७ खासदार आणि ४ माजी खासदार पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे समोर येत आहे.