विधानसभा सार्वत्रिक निवडणूक (Assembly Elections 2024) 2024 साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला (voting) सुरुवात झाली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 32.18 टक्के मतदान झालंय.
महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा राज्यात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यामध्ये 6.61 टक्के मतदान झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये कुठे किती मतदान झालं, याची अधिकृत आकडेवारी देखील समोर आली आहे.
Assembly Elections 2024 राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:
अहमदनगर – 32.90 टक्के,
अकोला – 29.87 टक्के,
अमरावती – 31.32 टक्के,
औरंगाबाद- 33.89 टक्के,
बीड – 32.58 टक्के,
भंडारा- 35.06 टक्के,
बुलढाणा- 32.91 टक्के,
चंद्रपूर- 35.54 टक्के,
धुळे – 34.05 टक्के,
गडचिरोली- 50.89 टक्के,
गोंदिया – 40.46 टक्के,
हिंगोली – 35.97 टक्के,
जळगाव – 27.88 टक्के,
जालना- 36.42 टक्के,
कोल्हापूर- 38.56 टक्के,
लातूर -33.27 टक्के,
मुंबई शहर- 27.73 टक्के,
मुंबई उपनगर- 30.43 टक्के,
राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार, मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
नागपूर – 32. 65 टक्के,
नांदेड – 28.15 टक्के,
नंदुरबार- 37.40 टक्के,
नाशिक – 32.30 टक्के,
उस्मानाबाद- 31.75 टक्के,
पालघर- 33.40 टक्के,
परभणी- 33.12 टक्के,
पुणे – 29.03 टक्के,
रायगड – 34.84 टक्के,
रत्नागिरी- 38.52 टक्के,
सांगली – 33.50 टक्के,
सातारा -34.78 टक्के,
सिंधुदुर्ग – 38.34 टक्के,
सोलापूर – 29.44 टक्के,
ठाणे – 28.35 टक्के,
वर्धा – 34.55 टक्के,
वाशिम – 29.31 टक्के,
यवतमाळ – 34.10 टक्के मतदान झाले आहे.