Assembly Election : आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ची पहिली यादी जाहीर
मुंबई / रमेश औताडे
तळागाळातील सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ने मोठ्या प्रमाणत आंदोलने केली. मोर्चे काढले. उपोषणाच्या माध्यमातून समाजाला न्याय दिला. आता तळागाळातील समाजाला न्याय देण्यासाठी सत्तेत गेले पाहिजे. यासाठी विधानसभेची पहिली यादी जाहीर केली. दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होईल. अशी माहिती पत्रकार परिषदेत शाम भाई बागुल यांनी दिली.
मुंबई / उपनगर
०१) चेतन निगम, शिवडी ०२) आर्यन जाधव, वरळी ०३) दिपेश वाघ, भायखळा ०४) श्याम भाई बागुल, कुर्ला (राखीव) ०५) लक्ष्मण जाधव, घाटकोपर (पू) ०६) प्रकाश दुपारगुडे, घाटकोपर (प) ०७) विकास काटे. विक्रोळी ०८) गौतम म्हस्के, भांडूप ०९) दिनाबेन वाघेला, मुलुंड १०) सनी वाघेला, दिघा ऐरोली ११) प्रितम कांबळे, अणुशक्ती नगर १२) ज्योती व्हटकर, सायन कोळीवाडा १३) मा. अनिल सौदा, कालीना १४) मा. नयना राजगोर, अंधेरी पूर्व १५) मा. गिता पाखरे, धारावी (राखीव)
भारतीय राजकीय काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार
Assembly Election महाराष्ट्र प्रदेश साठी
१६) उध्दव तायडे, भुसावळ (राखीव) १७) सय्यद सलीम बापु, माजलगाव १८) मा. नितिन काळे, नाशिक (प) १८) मा. चंद्रकात सोनावणे, गंगाखेड
१९) मा. राजु सोनावणे, कल्याण ग्रामीण २०) मा. दिलिप कदम, संगमेश्वर २१) मा.डॉ. श्रीकृष्ण बेडसे, धुळे शहर २२) मा.प्रा. रमेश दुपारे, नागपूर (उत्तर, राखीव) २३) मा. धर्मा बागडे, दक्षिण पश्चिम, नागपूर
२४) मा. नारायण बागडे, नागपूर पश्चिम २५) मा. सचिन नगराळे, मध्य नागपूर २६) मा.प्रकाश कांबळे, नागपूर दक्षिण २७) मा. रामभाऊ वाहने, नागपूर पुर्व २८) मा. शिवाजीराव गच्छे, लोहा नांदेड २९) मा. दिनकर नरवडे, संभाजी नगर प, (राखीव) ३०) मा. दशरथ कांबळे, सातारा ३१) मा. अमर चौरे, मावळ ३२) मा. शिवाजीराव सुगंधे, परभणी ३३) मा. लक्ष्मण खंदारे, हिंगोली (कळमुनरी) ३४) मा. नागसेन खंदारे, चंद्रपूर (राखीव) ३५) मा. जिवन निमगडे, बल्लारपूर ३६) मा. जालंधर खैरनार, येवला ३७) मा. राहुल रामटेके, अमरावती ३८) मा. सिध्दार्थ मुंन्द्रे, तिवसा ३९) मा. नरेश लोट, पिंपरी (राखीव) ४०) मा.राजु पांजरे, रामटेक ४१) मा. प्रदिप धुपे, वर्धा ४२) मा. राजु गायकवाड, अक्कलकोट ४३) मा. संजोग शिवचरण, वाळवा इस्लामपूर ४४) मा. योगेश खांडेकर, इचलकरंजी ४५) मा. सुमित काळे, शिर्डी ४६) मा. समाधान पवार, करमाळा ४७) मा. राजेश काळे, आर्वी
४८) मा. बाबुजी सोनटक्के, हिंगणा ४९) मा. सुरेन्द्र पाटील, कटोल
Assembly Election महिला उमेदवार यादी …..
५०) शालीनी मानवर, वाशिम (राखीव) ५२) मा कविता गाडगे, वडगाव शेरी ५३) रेखा रावणगावकर, देवळाली (राखीव) ५४) मा. मिनाक्षी शेळके, सातारा (वाई) ५५) मा. कल्पना दोंदे, नांदगाव ५६) मा. सुनिता दाभाडे, श्रीरामपूर (राखीव) ५७) मा. वनिता गंभीर, उल्हासनगर, ५८) मा. सुनिता गायकवाड, देवडी
५९) मा. संगिता जैसवार, बोरीवली ६०) मा. वैशाली तभाने, उमरेड ६१) मा. पुष्पा खंदारे, मंगरूळ पिर
६२) मा. शांताबाई वलेकर, माळशिरस (राखीव)
६३) मा. वंदना दोये, कामठी ६४) मा. सुरैया वारिसे, मुंब्रा ठाणे