2.4 C
New York

Jawhar : ईद-ए-मिलाद निमित्त २०० रुग्णांना ब्लॅंकेटचे वाटप

Published:

जव्हार: (Jawhar) इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सव (ईद-ए-मिलाद) निमित्त जव्हार शहरात लहान मुले व मुस्लिम नागरिकांनी जुलूस (मिरवणूक) काढून जल्लोषात सण साजरा करण्यात येतो.या पवित्र उत्सवानिमित्त संपूर्ण शहरातील मुस्लीम बहुल भागात समाजबांधवांकडून आपआपल्या परिसरासह घरे, दुकानांवर सजावट करण्यात येते, दरम्यान ,सोमवारी सकाळी ११ वाजता रिझवी मोहल्ल्याचे हाजी अर्षद कोतवाल यांनी कुटीर रुग्णालयात २०० रुग्णांना, जव्हार पोलीस निरीक्षक किशोर मानभाव ,पालघर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रामदास मराड, वैद्यकीय अधिकारी डॉ. भरतकुमार महाले,डॉ.संजय कावळे, अलताफ गुलाम हुसेन शेख, अध्यक्ष, मस्जिद मार्केट ट्रस्ट, जव्हार, माजी नगरसेवक रहीम लुलानीय, माजी नगरसेवक जब्बार मेमन, अल्लारखा शेख,अजू कोतवाल यांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप केले.

सत्ता आल्यानंतर सत्तेचा माज डोक्यात शिरतो;पवारांचा घणाघात

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img