26.6 C
New York

Babar Azam: पहिल्या कसोटीत बाबर आजम शून्य धावांवर बाद

Published:

निर्भयसिंह राणे

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम (Babar Azam) बुधवारी, 21 ऑगस्ट रोजी श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. हा सामना पाकिस्तानच्या रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. खराब हवामानामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाल्यानंतर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेशने अब्दुल्ला शफीकला (Abdullah Shafique) स्वस्तात बाद करून लवकर मारा केला, तर कर्णधार शान मसूदला (Shan Masood) वादग्रस्त आउट देण्यात आला.

बाबर आझम चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ग्राउंडवर आला. त्याने पहिल्या चेंडू सोडला पण नंतर शरीफुल इस्लामच्या गोलंदाजीवर लेग साइडला एक लोफ्टेड शॉट मारला आणि तो बांगलादेशच्या यष्टिरक्षक लिटन दासने झेल पकडला आणि बाबर आजम शून्य धावा करून पव्हीलियनकडे परतला.

ICC Ranking : वनडे रॅंकिंगमध्ये भारतीय खेळाडूंच वर्चस्व कायम

Sri Lanka vs England: नाणेफेक जिंकून श्रीलंकेने फलंदाजीचा निर्णय घेतला

ओल्ड ट्रॅफोर्ड येथे आज सकाळी ऑलि पोपच्या तात्पुरत्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर श्रीलंकेने 5 बाद 80 अशी मजल मारली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img