Albatya Galbatya : बालनाट्य अलबत्या गलबत्याचा विश्वविक्रम

महाराष्ट्र प्रदेशाला दीर्घ नाट्य परंपरा लाभली आहे.‌‍‌ (Albatya Galbatya) याच मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे एक महत्त्वाचे अंग म्हणजे बालनाट्य. ही नाटके बालकांसाठी लिहिली असली तरी ती केवळ बालकांनी सादर केलेली नसतात नाटकातील कथानकानुसार पात्रयोजना करून बालकांचे मनोरंजन होईल अशा रीतीने हे बालनाट्य रंगमंचावर दाखवली जातात. या नाटकात केवळ बालकांनाच प्राधान्य असेल असे नाही. नाटकांमध्ये लहान … Continue reading Albatya Galbatya : बालनाट्य अलबत्या गलबत्याचा विश्वविक्रम