16.8 C
New York

Police Recruitment : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत कॉपी

Published:

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत कॉपी झाल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी १३ जणांना थेट घरचा रस्ता दाखवला आहे. (Police Recruitment ) तसंच, २ पोलीस कर्मचाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आलं आहे. यामुळं भरती परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे. नागपूरमध्ये पोलीस भरतीत लेखी परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या 13 परीक्षार्थींना नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी अपात्र घोषीत केलं आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबतची तक्रार आयुक्तांकडं आली होती.

Police Recruitment 13 परीक्षार्थींना अपात्र

पोलीस आयुक्तांनी या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत पीएसआय आणि दोन पोलीस शिपायांना निलंबित केलं होतं. त्यामध्ये आता पोलीस आयुक्तांनी 13 परीक्षार्थींना अपात्र घोषित केलं. आता राज्यात या धडक कारवाईमुळं खळबळ उडाली आहे.

श्रावण सोमवारी सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू

Police Recruitment नेमकं काय घडलं?

नागपूरमध्ये पोलीस भरतीत लेखी परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या 13 परीक्षार्थींना नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी अपात्र घोषित केलं आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबतची तक्रार आयुक्तांकडं आली होती. या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत पोलीस आयुक्तांनी पीएसआय आणि दोन पोलीस शिपायांना निलंबित केलं होतं. त्यामध्ये आता पोलीस आयुक्तांनी 13 परीक्षार्थींना अपात्र घोषित केलं. या धडक कारवाईमुळं आता राज्यात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img