23.1 C
New York

ED Raid : ईडीकडून बीड, पुणे, औरंगाबाद आणि नवी मुंबईत छापेमारी

Published:

मुंबई

महाराष्ट्रातील 4 मोठ्या शहरांमध्ये ईडीने (ED) आज छापेमारी (ED Raid) केली आहे. ईडीकडून बीड, पुणे, औरंगाबाद आणि नवी मुंबईत छापेमारी करण्यात आली आहे. ईडीकडून ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि सुरेश कुटे ग्रुपशी संबंधित छापेमारी करण्यात आली आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात..

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img