23.1 C
New York

Hijab Ban : हिजाब, नकाब, बुरखावरील बंदीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Published:

नवी दिल्ली

मुंबईतील खासगी (Mumbai) महाविद्यालयांमध्ये हिजाब, नकाब, बुरखा, टोपी घालण्यावर बंदी (Hijab Ban) घालणाऱ्या परिपत्रकावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावून उत्तर मागवले आहे.

मुंबईच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजने हिजाब, निकाब, बुरखा, स्टोल, टोपी घालण्यावर बंदी घातली आहे. याविरोधात नऊ मुलींनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून कॉलेज मध्ये प्रवेश नाकारता येतो का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने महविद्यालयाला विचारला आहे.

सविस्तर बातमी थोड्यावेळा….

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img